ITI चे Admit Card कसे काढायचे? Download Ncvt Admit Card 2021

    ITI चे Admit Card कसे काढायचे? ITI Admit Card Download 2021


ncvt mis admit card 2021 iti admit card 2021 ncvt admit card 2021 ncvt admit card iti admit card download 2021


मित्रांनो जर तुम्ही ITI करत असाल किंवा तुमच्या काही परीक्षा द्यायची राहिली असेल तर तुम्हाला हॉल तिकीट ची गरज पडते. नुकत्याच आलेल्या परीक्षेच्या टाइमटेबल नुसार सीबीटी च्या २०१८,२०१९ आणि २०२० या वर्षाच्या काही विद्यार्थ्यांचे पेपर राहिले होते. त्यांचे हॉल तिकीट मिळणे चालू झाले आहे. तर आता तुम्हाला हॉल तिकीट घेण्यासाठी ITI मधे जावे लागणार नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल वरून NCVT Admit Card 2021 हे काढू शकता. चला तर मग बघुया हॉल तिकीट कसे काढायचे.ITI Admit Card 2021 कसे काढायचे?


सर्वप्रथम Google वर जाऊन ncvtmis.gov.in असे टाईप करा.

ncvt mis admit card 2021 iti admit card 2021 ncvt admit card 2021 ncvt admit card iti admit card download 2021


त्यानंतर तुम्ही ncvt mis.gov.in च्या मुखपृष्ठावर जाऊन पोहोचाल.

ncvt mis admit card 2021 iti admit card 2021 ncvt admit card 2021 ncvt admit card iti admit card download 2021वरच्या मेनू बार मध्ये Trainee म्हणून १ ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही Enter Details to View Trainee Profile च्या विंडो वर पोहोचाल.

ncvt mis admit card 2021 iti admit card 2021 ncvt admit card 2021 ncvt admit card iti admit card download 2021


तिथे तुमची सर्व काही डिटेल टाका.


१) Registration Number - 

यामधे तुमचा परिक्षा नंबर टाका. लक्षात ठेवा ही स्टेप खूप महत्वाची आहे. परीक्षा नंबर उदा. समजा  00180824031875 असा तुमचा परीक्षा नंबर असेल तर 00 च्या ऐवजी मोठा R टाका म्हणजेच R180824031875 असा टाकावा तरच तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होईल.२) Father/Guardian Name - 

यामधे तुमच्या वडिलांचे नाव आणि आडनाव टाका.


३) Date Of Birth - 

यामधे तुमची जन्मतारीख व्यवस्थीत टाका.


४) Enter Image Text - 

यामधे तुमच्या समोर जो बॉक्स दिसत आहे त्यामधील पाच अंकी नंबर टाका. जर तो तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही Refresh करू शकता.


यानंतर त्याच्याच खाली Remember me पुढील चौकोनात बरोबर ची खून करा. आणि Submit ऑप्शन वर क्लिक करा.

ncvt mis admit card 2021 iti admit card 2021 ncvt admit card 2021 ncvt admit card iti admit card download 2021


त्यानंतर तुमच्यापुढे अशी विंडो ओपन होईल. त्यामधे सर्वात खालच्या बाजूला Hall Ticket Eligibility या बॉक्स मध्ये तुमच्या सेमीस्टर नुसार Hall Ticket उपलब्ध होईल. तुम्हाला ज्या सेमीस्टर चे हॉल Ticket पाहिजे आहे त्यावर क्लिक करा. आणि PDF फाईल ओपन होईल ती डाउनलोड करा. प्रकारे तुम्ही तुमचे Ncvt Admit Card 2021 चे डाउनलोड करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या