एवढ्या कमी किंमतीत मिळणार iPhone 13 | Apple iPhone Offers,Price, Verient.

 

      Apple iPhone 13 Series ची विक्री सुरू, बघा ऑफर्स किंमत.

Apple iPhone 13 Series च्या मोबाईल्स ची विक्री भारतात सुरू झाली आहे. iPhone 13, iPhone 13 pro, iPhone 13 pro max आणि iPhone 13 Mini हे स्टोअर्स मधे तसेच Apple स्टोअर च्या बरोबर काही मुख्य ई-कॉमर्स वेबसाइट्स वर देखील विकला जात आहे.

iPhone 13
PC - trustedreviews.com


Apple iPhone 13 Series च्या किंमती बाबत बोलायचे झाले तर iPhone 13 Mini या सिरीज चा सर्वात स्वस्त मोबाईल आहे.


iPhone 13 Mini -

iPhone 13
PC - Croma.comया फोनचे 3 वेरीएंट उपलब्ध आहेत. यामधे 128 GB वेरीएंट 69900 रुपये, 256 GB वेरीएंट 79900 रुपये आणि 512 GB वेरीएंट 99900 रूपयात मिळेल.


iPhone 13 -

iPhone 13
PC - Croma.com


याचे देखील 3 वेरीएंट उपलब्ध आहेत. 128, 256 आणि 512 GB साठी अनुक्रमे 79900, 89900 आणि 109900 एवढे रुपये मोजावे लागतील.iPhone 13 Pro -

iPhone 13
PC - Croma.com


Iphone 13 pro या मोबाईल चे 4 वेरीएंट उपलब्ध आहेत. या मोबाईल च्या 128 GB ला 119900 रुपये, 256 GB 129900 रुपये आणि 512 GB ला 149900 इतके रुपये द्यावे लागतील. आणि 1 TB वेरीएंट साठी 169900 रुपये द्यावे लागतील.


iPhone 13 Pro Max -

iPhone 13
PC - Croma.com


हा या सिरीज चा सर्वात महागडा फोन आहे. यामधे देखील 4 वेरीएंट उपलब्ध आहेत. या मोबाईल च्या 128 GB ला 129900 रुपये, 256 GB 139900 रुपये आणि 512 GB ला 159900 इतके रुपये द्यावे लागतील. आणि 1 TB वेरीएंट साठी 179900 रुपये द्यावे लागतील.


Apple iPhone 13 सिरीज चे मोबाईल सध्या काही मुख्य दुकांनामधेच उपलब्ध आहेत. जसे की रिलायन्स डिजिटल, क्रोमा स्टोअर आणि काही रिटेल आउटलेट वरच मिळू शकतो. महत्वाचं म्हणजे ज्या कस्टमर नी या सिरीज चे प्री-ऑर्डर दिली होती त्यांनाही नवीन आयफोन ची डिलिव्हरी दिली जाणार आहे.

iPhone 13 सिरीज च्या ऑफर विषयी बोलायच झालं तर HDFC बँकेच्या कार्डवर सध्या कॅशबॅक ऑफर चालू आहे. iPhone 13 आणि iPhone 13 Mini वर 6 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max वर 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर्स चालू आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या