Dance Plus 6 Winner, Runner-up Name | TV वर कधी पाहायला मिळेल? किती रक्कम मिळाली?

        कोण आहे डान्स प्लस सीझन ६ विनर? किती पैसे मिळाले?

dance plus 6 winner prize dance plus 6 winner name dance plus 6 winner and runner up dance plus winner and runner up list who won dance plus 6 dance plus season 6 winner,dance plus 6 winner captaindance plus 6 winner teamdance plus 6 winner 2022
PC - INSTAGRAM


डान्स प्लस ६ हा शो १४ सप्टेंबर पासून हॉटस्टार आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्याचे सूत्रसंचान राघव जुयाल यांनी केले होते. या शोचे जज रेमो डिसूझा हे होते त्याच्याबरोबर ३ कॅप्टन होते जे की सलमान, शक्ति मोहन आणि पुनीत पाठक. रेमो डिसुझा यांचा डान्स शो डान्स प्लस च्या नुकत्याच झालेल्या एपिसोड मधे आपण बघितलं की आपल्याला डान्स प्लस शोचे टॉप ६ स्पर्धक पाहायला मिळाले. आणि या टॉप ६ स्पर्धकांमध्ये सेमी फायनल एपिसोड झाला. यामधे डान्स प्लस शोची एक्स स्पर्धक वर्तिका झा आली होती. रेमो डिसुझा यांच्याशिवाय टॉप ६ स्पर्धकांना वर्तीका ने ही स्कोअर दिला. 


 • डान्स प्लस सीझन ६ टॉप ६ स्पर्धक - 


   > टीम पुनीत - प्रतीक सुर्वे, रोमशा सिंग, प्रानशू आणि 

                  कुलदीप


   > टीम शक्ति - धनंजय जोशी, हर्ष - स्नेहा - तेजस 


   > टीम सलमान - रोहन परकाले



ग्रँड फिनाले मधे प्रसिध्द कोरिओग्राफर फराह खान आणि ॲक्ट्रेस कृती सेनान हे हजर होते. ग्रँड फिनाले मधे टॉप ६ स्पर्धकांमधे शेवटची ट्रॉफी जिंकण्यासाठी लढत झाली. त्यामधे रेमो डिसुझा यांनी डान्स प्लस सीझन ६ चे टॉप ३ स्पर्धक निवडले. 


• डान्स प्लस सीझन ६ टॉप ३ स्पर्धक -  


    > टीम पुनीत - प्रानशू आणि कुलदीप

    > टीम शक्ति - धनंजय जोशी आणि हर्ष - स्नेहा -  

                        तेजस 

 

या तीन स्पर्धकांमध्ये शेवटची लढत झाली ज्यामधे सर्वांनी आपला सर्वोत्तम डान्स केला. यानंतर रेमो डिसूझा यांनी निवडला डान्स प्लस ६ चा विजेता.  


 • डान्स प्लस सीझन ६ विनर - 

    > हर्ष - स्नेहा - तेजस 


 डान्स प्लस च्या इतिहासात पहिल्यांदाच तीन स्पर्धक (Trio) ट्रॉफी जिंकले. यामधे पहिला रनर अप धनंजय जोशी आणि दुसरा रनर अप प्रानशू आणि कुलदीप हे राहिले. 

डान्स प्लस सीझन ६ च्या विनर ला १५ लाख रुपये आणि एक सुंदर चमकती ट्रॉफी मिळाली. 


आनंदाची बातमी म्हणजे आपल्याला लवकरच डान्स प्लस ६ हा टीव्ही वर पाहायला मिळणार आहे. बातमीनुसार कळाले आहे की ६ नोव्हेंबर पासून स्टार प्लस वर पाहायला मिळेल.


 खालील list मधील अजून पोस्ट वाचा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या