दिपक चहर ने कोणाला केला प्रपोज? काय आहे त्याच्या गर्लफ्रेंड चे नाव? वाचा सविस्तर

दिपक चहर ने भर स्टेडियम मधे केला प्रपोज पाहा कोण आहे ती !


चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग मधे जो सामना झाला त्यात प्रेक्षकांना थरारक सामना पहायची इच्छा होती. जरी चेन्नई सुपर किंग्ज चा पराभव झाला तरी सामन्यानंतर एक खूपच शानदार आणि सुंदर दृश्य बघायला मिळाले. 

Deepak chahar prupose his girlfriend, Deepak chahar girlfriend


ते दृश्य म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज चा अप्रतिम गोलंदाज दिपक चहर नी त्याच्या गर्लफ्रेंडला भर स्टेडियम मधे सर्वांसोबत प्रपोज केला. जेव्हा दिपक ने प्रपोज केला तो एक खूपच आनंददायी आणि प्रेमळ क्षण होता. दिपक ने स्टेडियम मधे आज मॅच पाहायला आलेल्या गर्लफ्रेंड ला प्रपोज केला आणि तिने Yes म्हणून प्रपोज स्विकारला. जरी चेन्नई सुपर किंग्ज ला पराभव पत्करावा लागला तरी ज्या प्रकारे त्याने अंगठी घालून गुडघ्यावर बसून प्रपोज केला तो क्षण पाहण्यासारखा होता. बऱ्याच दिवसांपासून दिपक चहर त्याच्या गर्लफ्रेंड ला डेट करत होता.  

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे दाबा.

जेव्हा दिपक ला याबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की मी हे Play-off नंतर नाहीतर आयपीएल संपल्यानंतर प्रपोज करणार होतो पण माही भाई (महेंद्र सिंग धोनी) ने सांगितले की जर तुझ्या मनात हा विचार चालला असेल तर लगेच लीग मॅच झाल्यानंतर हे काम करून टाक कारण पुढच्या सामन्यांमध्ये तुझ्यावर काही दबाव येऊ नये आणि फक्त मॅच वरच लक्ष राहावे.


जरी दिपक चहर या मॅच मधे चांगली कामगिरी केली नसली तरी हा दिवस त्याच्या आयुष्यातला एक महत्वाचा दिवस ठरला. मॅच मधे जरी पराभव झाला तरी त्याने सगळ्या जगासमोर आपली जीवनसाथी मिळवून सांगितले की ही तीच आहे जीला मी खूप दिवसांपासून डेट करत आहे.  


हे वाचा.

IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात ? 

टी-२० विश्वचषक २०२१ | किती प्रेक्षकांना मिळणार मैदानावर प्रवेश?

 टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक संघ आणि ग्रुपकोण आहे दिपक चहरची गर्लफ्रेंड - 

 दिपक ची गर्लफ्रेंड ही बिग बॉस फेम सिद्धार्थ भारद्वाज ची बहिण जया भारद्वाज आहे.

Deepak chahar girlfriend


 जया दिल्लीतील एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करते असे म्हटले जाते आणि ती तिचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाजच्या विपरीत चर्चेत राहणे पसंत करते. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट देखील खाजगी ठेवण्यात आले आहे.


जया आणि दिपक ला या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या