४१३५ जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया | IBPS Recruitment २०२१


बँकेत जॉब करायचाय तर मग आजच ॲप्लाय करून संधी गमावू नका. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत आलेल्या जाहिरातीमधून आपल्याला विविध बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामधे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक यासारख्या अनेक बँकाचा समावेश आहे. त्याची माहिती खालीलप्रमाणे -
    

ibps recruitment 2021 ibps rrb notification 2021 ibps rrb 2021 ibps clerk 2021 ibps rrb recruitment 2021 ibps clerk notification 2021
PC - www.ibps.in

 
   

  • एकूण जागा - ४१३५

  • शैक्षणिक पात्रता -

    १) भारताचे नागरिकत्व
    २) १०/११/२०२१ पर्यंत ग्रेज्युएशन पूर्ण पाहिजे.
        (कोणतीही शाखा)

      👆👆👆👆👆👆

  • वयाची अट -

   १) २० वर्ष ते ३० वर्ष यांच्या दरम्यान वय
   २) मागासवर्गीयसाठी ३ ते ५ वर्ष सूट

  • नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र (इंडिया)

  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - १० नोव्हेंबर  
                                                   २०२१

 
  • अर्ज करण्याचे संकेतस्थळ -  www.ibps.in

  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा 


हे वाचा.

• नौदल भरती प्रक्रिया २०२१

• पुणे महावितरण अप्रेंटीस भरती प्रक्रिया २०२१टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या