टी-२० विश्वचषक २०२१ वेळापत्रक संघ आणि ग्रुप
![]() |
PC - www.Geo.tv |
संयुक्त अरब अमिराती आणि ओमान मधे १७ ऑक्टबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी t20 World Cup 2021 कोणते संघ सहभागी होणार आहेत ते जाणून घ्या. आणि कोणत्या ग्रुप मधे कोणते संघ सामील आहेत आणि सर्व सामन्यांचे वेळापत्रक पुढे दिले आहे.
आयसीसी टी 20 विश्वचषक 2021 -
Timetable of ICC T20 World Cup 2021
• स्पर्धा - टी 20 विश्वचषक (T20 World Cup)
• वर्ष - २०२१
• सुरू तारीख - १७ ऑक्टोबर २०२१
• अंतिम तारीख - १४ नोव्हेंबर २०२१
• सामन्यांचा प्रकार - टी-२०
• होस्ट Country - UAE
• आयोजक - ICC
संघ (Team) -
![]() |
PC - icc-cricket.com |
Round 1
Group A Group B
१) श्रीलंका १) बांगलादेश
२) आयर्लंड २) स्कॉटलंड
३) नेदरलँड ३) पापुआ न्यू गिनी
४) नामिबिया ४) ओमान
Super 12s
Group 1 Group 2
१) इंग्लंड १) भारत
२) ऑस्ट्रेलिया २) पाकिस्तान
३) साऊथ आफ्रिका ३) न्यूझीलंड
४) वेस्ट इंडीज ४) अफगाणिस्तान
५) A1 आणि B2 ५) A2 आणि B1
![]() |
PC - icc-cricket.com |
वेळापत्रक (Timetable)
Round 1 Group Stage Matches
१) ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी
१७ ऑक्टोबर दु.३:३०
२) बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड
१७ ऑक्टोबर सं.७:३०
३) आयर्लंड विरुद्ध नेदरलँड
१८ ऑक्टोबर दु.३:३०
४) श्रीलंका विरुद्ध नामिबिया
१८ ऑक्टोबर सं.७:३०
५) स्कॉटलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी
१९ ऑक्टोबर दु.३:३०
६) ओमान विरुद्ध बांगलादेश
१९ ऑक्टोबर सं.७:३०
७) नामिबिया विरुद्ध नेदरलँड
२० ऑक्टोबर दु.३:३०
८) श्रीलंका विरुद्ध आयर्लंड
२० ऑक्टोबर सं.७:३०
९) बांगलादेश विरुद्ध पापुआ न्यू गिनी
२१ ऑक्टोबर दु.३:३०
१०) ओमान विरुद्ध स्कॉटलंड
२१ ऑक्टोबर सं.७:३०
११) नामिबिया विरुद्ध आयर्लंड
२२ ऑक्टोबर दु.३:३०
१२) श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
२२ ऑक्टोबर सं.७:३०
Super 12s Matches -
१) ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका
२३ ऑक्टोबर दु.३:३०
२) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज
२३ ऑक्टोबर सं.७:३०
३) TBD विरुद्ध TBD (To Be Decide)
२४ ऑक्टोबर दु.३:३०
४) भारत विरुद्ध पाकिस्तान
२४ ऑक्टोबर सं.७:३०
५) अफगाणिस्तान विरुद्ध TBD
२५ ऑक्टोबर सं.७:३०
६) साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज
२६ ऑक्टोबर दु.३:३०
७) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
२६ ऑक्टोबर सं.७:३०
८) इंग्लंड विरुद्ध TBD
२७ ऑक्टोबर दु.३:३०
हे पण वाचा
IPL संघ मालक, खेळाडू किती आणि कसे पैसे कमावतात ?
AIR INDIA TATA कडे कशी आली?
टी-२० विश्वचषक २०२१ | किती प्रेक्षकांना मिळणार मैदानावर प्रवेश?
९) TBD विरुद्ध TBD (To Be Decide)
२७ ऑक्टोबर सं.७:३०
१०) ऑस्ट्रेलिया विरुद्ध TBD
२८ ऑक्टोबर सं.७:३०
११) वेस्ट इंडिज विरुद्ध TBD
२९ ऑक्टोबर दु.३:३०
१२) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान
२९ ऑक्टोबर सं.७:३०
१३) साऊथ आफ्रिका विरुद्ध TBD
३० ऑक्टोबर दु.३:३०
१४) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
३० ऑक्टोबर सं.७:३०
१५) अफगाणिस्तान विरुद्ध TBD
३१ ऑक्टोबर दु.३:३०
१६) भारत विरुद्ध न्यूझीलंड
३१ ऑक्टोबर सं.७:३०
१७) इंग्लंड विरुद्ध TBD
१ नोव्हेंबर सं.७:३०
१८) साऊथ आफ्रिका विरुद्ध TBD
२ नोव्हेंबर दु.३:३०
१९) पाकिस्तान विरुद्ध TBD
२ नोव्हेंबर सं.७:३०
२०) न्यूझीलंड विरुद्ध TBD
३ नोव्हेंबर दु.३:३०
२१) भारत विरुद्ध अफगाणिस्तान
३ नोव्हेंबर सं.७:३०
२२) ऑस्ट्रेलिया विरुद्ध TBD
४ नोव्हेंबर दु.३:३०
२३) वेस्ट इंडिज विरुद्ध TBD
४ नोव्हेंबर सं.७:३०
२४) न्यूझीलंड विरुद्ध TBD
५ नोव्हेंबर दु.३:३०
२५) भारत विरुद्ध TBD
५ नोव्हेंबर सं.७:३०
२६) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज
६ नोव्हेंबर दु.३:३०
२७) इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका
६ नोव्हेंबर सं.७:३०
२८) न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान
७ नोव्हेंबर दु.३:३०
२९) पाकिस्तान विरुद्ध TBD
७ नोव्हेंबर सं.७:३०
३०) भारत विरुद्ध TBD
८ नोव्हेंबर सं.७:३०
सेमी फायनल -
१) TBD विरुद्ध TBD
१० नोव्हेंबर सं.७:३०
२) TBD विरुद्ध TBD
११ नोव्हेंबर सं.७:३०
फायनल -
TBD विरुद्ध TBD
१४ नोव्हेंबर सं.७:३०
भारतीय वेळेनुसार प्रक्षेपण होईल.
हे आहे 2021 ICC Men's t20 World Cup चे वेळापत्रक.
0 टिप्पण्या