नौदल भरती प्रक्रिया २०२१ (इंडियन नेव्ही) दहावी पास २१ ते ६९ हजार पगार

 

दहावी पास सरकारी नोकरी | इंडीयन नेव्ही भरती २०२१ | पगार २१ ते ६९ हजार

इंडीयन नेव्ही तर्फे ३०० जागांसाठी दहावी पास जॉब ची भरती सुरू झाली आहे. त्यामधे Chef (स्वयंपाकी), Steward (वाढपी) आणि हाऊस कीपिंग अशा प्रकारच्या जागांची इंडीयन नेव्ही मधे सध्या भरती चालू झाली आहे. या जॉब साठी तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागेल. जी फक्त MCQ Type असणार आहे. पदांचा तपशील खालीलप्रमाणे -


indian navy recruitment 2021 10th pass indian navy recruitment 2021 application form indian navy recruitment 2021 apply online date indian navy recruitment 2021 bharti
PC - joinindiannavy.gov.in


  • पदाचे नाव -

    १) Chef
    २) Steward
    ३) Hygienist

  • पगार - २१ ते ६९ हजार

  • शैक्षणिक पात्रता -  १० वी पास (दहावी पास)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -  2 November  

                                                      (२ नोव्हेंबर २०२१)

  • अर्ज करण्याचे संकेतस्थळ -    
     www.joinindiannavy.gov.in

  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा

  • परीक्षा अभ्यासक्रम - येथे पाहा.


अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकरची अडचण किंवा मदत हवी असेल कमेंट मध्ये सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या