Jay Dudhane Biography | जय दुधाने Biography, Wiki, Birthday, Age, Family, Wife, Net

       कोण आहे जय दुधाने?


कलर्स मराठी चॅनलवर मराठी बिगबॉस पर्व ३ मधे सहभागी झालेलं स्पर्धक जय दुधाने यांनी थोड्या दिवसातच आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सुडौल आणि भक्कम शरीरयष्टी मुळे जय दुधाने यांनी खासकरून अनेक तरुणींना वेड लावलं आहे. जय दुधाने सर्वप्रथम आपल्याला एमटीव्ही स्प्लिटसविला या रिॲलिटी शोमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर बिग बॉस मुळे जय दुधाने च्या करियर ला खूपच उंची प्राप्त झाली आहे. 

jay dudhane family jay dudhane village jay dudhane wikipedia jay dudhane birth date jay dudhane serial jay dudhane height in feet jay dudhane tattoo
PC - INSTAGRAM


नाव - जय दुधाने

जन्म - ठाणे (२५ जुलै १९९७)

वय - २४ वर्षे (२०२१ पर्यंत)

उंची - ६ फूट अंदाजे 


जयला लहानपणापासूनच साहसी खेळ आणि सुदृढ शरीरयष्टी कडे कल होता. त्याने बॉक्सिंग चे देखील प्रशिक्षण घेतले आहे. जयचे वडील उद्योजक तर आई गृहिणी आहे. त्याचबरोबर त्याला एक लहान बहीण सुद्धा आहे. जयची FITERNAL नावाची जिम असून तो स्वतः त्या जिम मधे व्यायाम प्रशिक्षक म्हणून काम करतो. त्याचे एक रेस्टॉरंट देखील आहे त्याचे नाव " Mr. Idli" हे आहे जागतिक क्रीडा संघटने मार्फत त्याने फिटनेस कोच म्हणून त्याने प्रशस्तीपत्र प्राप्त केले आहे. जयला क्रिकेटची देखील आवड होती. 


        इथे वाचा नक्की आवडेल.

    👆👆👆👆👆👆👆👆👆


शाळेत असताना राष्ट्रीय आणि विविध प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा मधे भाग घेत होता. जय नॅशनल लेव्हल जिम्नस्ट आणि स्टेट लेव्हल लाँग जंपर आहे. मराठी बिगबॉस येण्यापूर्वी तो स्प्लिटस्विला या रियालिटी शो मधे त्याने विजेतेपद देखील पटकावले होते. यामधे त्याची जोडी अदिती सोबत होती आणि ती जोडी प्रचंड गाजली. जय आदिती ला डेट करत असल्याच्या बातम्या ही पसरल्या होत्या मात्र अदितीने स्वतः अफवा असल्याचे सांगितले. जयच्या गर्लफ्रेंड चे नाव सिमरन भावा आहे.  

jay dudhane family jay dudhane village jay dudhane wikipedia jay dudhane birth date jay dudhane serial jay dudhane height in feet jay dudhane tattoo


 जयला गिटार वाजवण्याचा छंद आहे तसेच तो श्वान प्रेमी देखील आहे. जय दुधाने उच्च दर्जाच्या गाड्यांचा शौकीन असून त्याच्याकडे मर्सिडीज,ओडी अशा बऱ्याच गाड्या त्याच्याकडे आहेत. 


तर कशी वाटली जय दुधाने ची लाईफस्टाईल कमेंट मध्ये नक्की सांगा.



हे वाचा.

  • कोण आहे विशाल निकम? Vishal Nikam Biography.

  • Meenal Shah बद्दल माहिती.

  • कोण आहे सोनाली पाटील? मराठी बिगबॉस सीजन ३ स्पर्धक 

     सोनाली पाटील 

  • विकास पाटील बायोग्राफी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या