Meenal Shah Biography | मीनल शाह Height, Age, Boyfriend, Family, Biography & More

 बिगबॉस मराठी ३ स्पर्धक मिनल शहा बरोबर घडले होते हे जाणून घ्या. 

meenal shah husband name meenal shah height meenal shah birthday meenal shah movies and tv shows meenal shah roadies season



नाव : मीनल शहा (Meenal Shah)

प्रोफेशन : मॉडेल


प्रसिद्धी माध्यम : रोडीज रायझिंग स्टार

अहमदाबाद हे तीचे मुख्य शहर आहे. पण मीनल शहा (Meenal Shah) यांचा जन्म 18 एप्रिल 1992 रोजी मुंबईत झाला.


मीनल हे रियालिटी टीव्ही शो मधील एक प्रसिद्ध नाव आहे. कारण ती अनेक हिंदी टीव्ही रियालिटी शो चा भाग राहिली आहे. मीनल लोकप्रिय हिंदी टीव्ही रियालिटी शो रोडीज मध्ये सहभागी झाली होती. 2017 च्या रोडीज स्पेशल सीझन ज्यामधे बीगबॉस मराठी सीझन २ चा विजेता म्हणजेच सर्वांचा आवडता शिव ठाकरे ही होता. रायझिंग स्टारमध्ये ती एक लोकप्रिय स्पर्धक होती. मीनल (Meenal Shah) गँग लीडर प्रिन्स नरुला च्या गँगमध्ये सामील होती.


मीनलने रोडीजच्या सेमीफायनलपर्यंत मजल मारली पण 'रायझिंग स्टार'चे जेतेपद जिंकू शकली नाही.

ती नानचकू आणि मार्शल आर्टमध्ये तज्ञ आहे. मीनल एक YouTube चॅनेलची मालकीण आहे, जिथे ती तिच्या रोडीज प्रवासाची झलक शेअर करते.

मीनलला  तिचा हट्टी स्वभाव यासाठी ओळखले जाते. मीनलला नृत्याचीही अपार आवड आहे.

meenal shah husband name meenal shah height meenal shah birthday meenal shah movies and tv shows meenal shah roadies season


ती अतिशय सुंदर डान्सर आहे. तिच्या जीवनात एक खूपच भयानक कृत्य घडले होते. जेव्हा ती १३ वर्षाची होती तेव्हा तिचे आईवडील विलग झाले होते. तिला एक मोठा भाऊ देखील आहे. तिचा सांभाळ देखील तिच्या आईनेच केला. तरी तिने माघार घेतली नाही. शिक्षण चालू असतानाच ती डान्स चे क्लास ही घेत होती त्यातच तिला चांगले पैसे मिळू लागले. (एम टेक इन बायो टेक्नॉलॉजी) हे शिक्षण तिने लोन घेऊन पूर्ण केले. दहावी नंतर तिने घरातून एकही रुपया न घेता घरी तिने Financially आणि mentally खूप मदत केली. जीवनात तिने स्ट्रगल ही खूप केले पण तितकेच जीवन एन्जॉय पण केले. 

पण जेव्हा तिचे आईवडील सेपरेट झाले होते तेव्हा तिचे  वडिल तिच्या आईला म्हणत होते की जो तिचा भाऊ आहे तो माझ्याकडे असूद्या. आणि मीनल ला घेऊन जा कारण तिच्या वडिलांकडे भरपूर प्रॉपर्टी होती त्यामुळे त्यांना वाटत होते की कोणीतरी वारस पाहिजे.

तेव्हा तिची आई म्हणली की मला दोन्ही मुले पाहिजे व बाकी ना पैसे ना काही पाहिजे. 

मीनल ची आई ही गरीब कुटुंबातील होती. तिच्या आईने त्यांना आपले दागदागिने विकून दोघांना मोठे केले. मिनलच्या डोक्यात फक्त एकच होत की जेवढे दागिने आईने त्यांच्यासाठी घालवले ते पुन्हा तिला घेऊन देणे. त्यानंतर तिला तिच्यासाठी करायचे ते. तिने आईसाठी सर्वकाही केलं. आईसाठी सगळे दागिने घेतले. आणि आता ती पूर्णपणे सेटल आहे. रोडीज मधे येण्याआधी तिने तिचे Education Loan पूर्ण केले. 


हे पण वाचा

Biggboss Season 15

कोण आहे विशाल निकम? जाणून घ्या त्याचा बिग बॉस पर्यंतचा प्रवास.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या