भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० वर्ल्ड कप च्या सामन्यात काय काय घडले? वाचा सविस्तर | India vs New Zealand world cup 2021 match highlights By Gajabvarta

 

टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील भारताचा दुसरा सामना न्यूझीलंड या संघाविरुद्ध होता. याआधी भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघाने पाकिस्तानकडून हार स्वीकारली होती. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम मधे रंगला होता. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन ने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजी दिली.

India vs New Zealand live score 2021,ind vs nz t20 2021 scorecard,india vs new zealand t20 highlights


भारत फलंदाजी - 

भारताने पाकिस्तान विरुद्ध हार स्वीकारल्याने संघात दोन महत्वाचे बदल केले ते म्हणजे शार्दुल ठाकूर आणि ईशान किशन ला संघात स्थान दिले.

भारताचे सलामीवीर के.एल. राहुल व ईशान किशन यांनी भारताच्या फलंदाजीची खूपच निराशाजनक सुरुवात केली. 

• ३ ऱ्याच ओव्हरमध्ये न्यूझीलंड चा गोलंदाज  ट्रेंट बोल्टने ईशान किशनला (८ चेंडू ४ धावा) मिचेलकडे झेल देण्यास भाग पाडले. 

   भारत - ११ रन १ विकेट २.५ ओव्हर


                      🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍

                                 👆👆👆👆👆


• ६ व्या ओव्हरमधे म्हणजेच पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमधे टीम साऊदी ने     के.एल.राहुलला (१६ चेंडू १८ रन) पुन्हा एकदा मिचेल व्दारे कॅच आउट         केले.

  भारत - ३५ रन २ विकेट ५.५ ओव्हर 

• ८ व्या ओव्हरमधे ईश सोधी ने रोहित शर्माला (१४ चेंडू १४ रन) मार्टिन गुप्तील द्वारे कॅच आउट केले. 

   भारत - ४० रन ३ विकेट ७.४ ओव्हर  

• ११ व्या ओव्हरमधे पुन्हा एकदा ईश सोधीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला (१७ चेंडू ९ रन) ट्रेंट बोल्ट कडे कॅच देऊन कॅच आउट केले.

  भारत - ४८ रन ४ विकेट १०.१ ओव्हर 

• १५ व्या ओव्हरमधे ॲडम मिल्ने ने रिषभ पंतचा (९ चेंडू ५ रन) त्रिफळा उडविला.

  भारत - ७० रन ५ विकेट १४.३ ओव्हर 

• १९ व्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने हार्दिक पंड्याला (२४ चेंडू २३ रन) मार्टिन गुप्तिल द्वारे कॅचआउट केले. याच ओव्हरमधे ट्रेंट बोल्टने शार्दुल ठाकूरला (३ चेंडू ० रन) पुन्हा एकदा मार्टिन गुप्तिल द्वारे कॅचआउट केले.

  भारत - ९४ रन ७ विकेट १८.४ ओव्हर 

अशा प्रकारे भारताने न्यूझीलंड समोर २० ओव्हरमधे केवळ ११० रनांचे लक्ष ठेवले.

             भारत - ११०/७ ओव्हर २०


न्यूझीलंड फलंदाजी - 

न्यूझीलंड चे सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि मिचेल यांनी डावाची सुरुवात केली. तेही मैदानावर फार काळ टिकू शकले नाहीत.कारण

• ४ थ्या ओव्हरमधे जसप्रीत बुमराह ने मार्टिन गुप्टिलला (१७ चेंडू २० रन) शार्दुल ठाकूर द्वारे कॅच आउट केले.

   न्युझीलंड - २४ रन १ विकेट ३.४ ओव्हर 

    यानंतर केन विल्यमसन आणि मिचेलने न्यूझीलंडच्या धावसंख्येचा आकार दिला.

• १३ व्या ओव्हरमधे पुन्हा जसप्रीत बुमराहने मिचेलला (३५ चेंडू ४९ रन) के.एल. राहुल कडे कॅच देण्यास भाग पाडले.

    न्युझीलंड - ९६ रन २ विकेट १२.४ ओव्हर 

  यामधे केन विल्यमसन ३१ चेंडू ३३ रन आणि डेवोन कन्वे ४ चेंडू २ रनवर नाबाद राहिले आणि न्यूझीलंड संघाला मोठा विजय मिळवून दिला.

अशा प्रकारे न्युझीलंडने हा सामना १४.३ ओव्हरमधे ८ विकेट राखून जिंकला.


हे वाचा.

• पाहा नागराज मंजुळे याच्या नवीन चित्रपटाची माहिती 

• Squid Games चा भारताबरोबर काय संबंध आहे?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या