भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कप च्या सामन्यात काय काय घडले? वाचा सविस्तर India vs Pakistan world cup 2021 match highlights

 

टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान या संघाविरुद्ध होता. पाकिस्तान ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी चा निर्णय घेतला होता. आणि तो निर्णय त्यांचा एकदम बरोबर ठरला. पाकिस्तान नवख्या खेळाडूं बरोबर मैदानात उतरली होती. 

india pakistan world cup match highlights,India vs Pakistan T20 World Cup history,india vs pakistan t20 2021


भारत फलंदाजी - 

भारताचे सर्वोत्तम सलामीवीर के.एल. राहुल व रोहित शर्मा यांनी भारताच्या फलंदाजीची निराशाजनक सुरुवात केली. दोघेही भारताच्या डावाला आकार देऊ शकले नाहीत. कारण


• १ ल्याच ओवरमधील चौथ्या बॉलवर पाकिस्तानी  गोलंदाज शाहीन आफ्रिदीने भारताच्या रोहित शर्माला (१ चेंडू ० रन) LBW आउट केले. आणि पाकिस्तानने पहिली विकेट मिळवली.


          🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍

                    👆👆👆👆👆


• ३ ऱ्या ओवरमधे पुन्हा शाहीन आफ्रिदीने के.एल. राहुलचा (८ चेंडू ३ रन) पहिल्याच बॉलवर त्रिफळा उडवला आणि आफ्रिदीने दुसरी विकेट आपल्या नावावर केली. 

• ६ व्या ओव्हर मधे हसन अलिने सूर्यकुमार यादव ला (८ चेंडू ११ रन) मोहमद रिझवान कडे झेल देण्यास भाग पाडले.

• १३ व्या ओव्हर मधे शादाब खान ने ऋषभ पंतला (३० चेंडू ३९ रन) शादाब खान ने त्याच्याच गोलंदाजी वर झेल बाद केले.

• १८ व्या ओव्हर मधे हसन अली ने रवींद्र जडेजा ला (१३ चेंडू १३ रन) मोहम्मद नवाझ द्वारे झेल बाद केले. 

• १९ व्या ओव्हर मधे शाहीन आफ्रिदीने विराट कोहलीला (४९ चेंडू ५७ रन) मोहम्मद रिझवान द्वारे झेलबाद केले. 

• २० व्या ओव्हर मधे हॅरिस रौफ ने हार्दिक पंड्याला (८ चेंडू ११ रन) बाबर आझम कडे झेल देण्यास भाग पाडले.

भारताने २० ओव्हर मधे १५१ धावांचे लक्ष्य पाकिस्तान पुढे ठेवले.


         भारत - १५१/७  ओव्हर २० पाकिस्तान फलंदाजी - 

मोहमद रिझवान आणि बाबर आझम ने पाकिस्तानच्या फलंदाजी ची सुरुवात केली. दोघांनी पाकिस्तानला भक्कम धावसंख्या उभारून दिली. १३ ओव्हर मधे १०० धावांची पार्टनरशिप केली. 


तसेच मोहम्मद रिझवान (५५चेंडू ७८रन) नाबाद राहिला. यामधे त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले आहे. बाबर आझम (५१ चेंडू ६६ रन) वर नाबाद राहिला. यामधे ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या दोन्ही सलामविरांनी उत्कृष्ट खेळी करत पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले.

पाकिस्तानने १७.५ ओव्हर मधे १५२ रन करून भारतावर १० विकेट ने विजय मिळवला.


हे वाचा.

• पाहा नागराज मंजुळे याच्या नवीन चित्रपटाची माहिती 

• Squid Games चा भारताबरोबर काय संबंध आहे?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या