भारतीय डाक विभागातर्फे आलेल्या जाहिरातींमधून महाराष्ट्र पोस्ट विभागामध्ये काही जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची सुरुवात २८ ऑक्टोबर पासून चालू झाली आहे त्यामुळे आजच अर्ज भरा. पदांचा तपशील खालीलप्रमाणे -
• एकूण जागा - २५७
• पदाचे नाव व पदसंख्या -
१) पोस्टल असिस्टंट - ९३
२) मल्टी टास्किंग स्टाफ - ४२
३) सॉर्टिंग असिस्टंट - ०९
४) मेल गार्ड - Nil
५) पोस्टमन - ११३
🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍
👆👆👆👆👆
• शैक्षणिक पात्रता -
१) १२ वी (HSC)
२) मूलभूत कॉम्प्युटर कोर्स प्रमाणपत्र.
• पात्रता -
१) भारताचे नागरिक
२) मराठी भाषा आली पाहिजे.
• वयाची अट -
१) खुल्या गटासाठी १८ ते २७ च्या दरम्यान वय
२) मागासवर्गीय साठी ३ ते ५ वर्षाची सूट
• नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र (इंडिया)
• अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - २७ नोव्हेंबर
२०२१
• अर्ज करण्याचे संकेतस्थळ -
https://dopsportsrecruitment.in
• सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
जाहिरात पाहा
👇👇महत्वाचे आहे हे वाचा.👇👇
• पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.भरती प्रक्रिया २०२१
• पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती प्रक्रिया २०२१
• ४५ हजार रुपये महिना कमवा. आजच अर्ज करा
0 टिप्पण्या