पुणे महावितरण अप्रेंटीस भरती प्रक्रिया २०२१ | Mahavitaran Apprentice Recruitment 2021


पुणे महावितरण तर्फे एक वर्षाकरिता (२०२१-२०२२) आय.टी.आय शिकाऊ उमेदवार म्हणून ४७ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. पदांचा तपशील खालीप्रमाणे -  • पदाचे नाव आणि पदसंख्या -

     १) विजतंत्री/तारतंत्री
    

  • एकूण जागा - ४७

  • शैक्षणिक पात्रता -

    १) १० वी उत्तीर्ण
    २) आय.टी.आय (वायरमन/इलेक्ट्रिशियन)


     👆👆👆👆👆👆
 

  • वयाची अट -

   १) ३० वर्षापर्यंत
   २) मागासवर्गीयसाठी ०५ वर्ष सूट

  • नोकरीचे ठिकाण - मंचर (पुणे)

  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 

     २५ October २०२१
 

  • अर्ज करण्याचे संकेतस्थळ -    

     www.apprenticeshipindia.gov.in

  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या