नागराज मंजुळे यांचा नवीन येणारा चित्रपट
PC - INSTAGRAM |
सैराट, फॅन्ड्री आणि नाळ च्या अभुतपुर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा एक भन्नाट चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे ज्याचे नाव आहे घर बंदूक बिरयानी. या चित्रपटामध्ये आपल्याला सैराट चित्रपटामधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आकाश ठोसर तसेच सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट आपल्याला २०२२ मध्ये पाहायला मिळणार आहे.
नागराज मंजुळे यांची लोकप्रियता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. प्रत्येक चित्रपट प्रेमिने त्यांचा सैराट हा चित्रपट बघायला चुकवला नाही. सैराट ला मिळालेल्या यशानंतर नागराज मंजुळे खूपच फेमस झाले. पण आता त्यांच्या आगामी चित्रपटाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आणि अखेर त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा आता झाली आहे.
"सैराट आणि फॅन्ड्री नंतर झी-स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा एकत्र लवकरच.." असं लिहून झी स्टुडिओज मराठी ने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आत्तपर्यंतच्या सगळ्याच नागराज मंजुळे यांनी केलेल्या कलाकृतीची निर्मिती झी स्टुडिओज ने केली होती.
टिझर पाहा
👆👆👆👆👆👆
नागराज मंजुळे यांनी नुकताच त्या चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया वर अपलोड केला आणि प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
घर बंदूक बिरयानी या चित्रपटामध्ये आपल्याला आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, सयाजी शिंदे याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार मिळणार आहेत असे काही माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
हे वाचा आवडेल.
👆👆👆👆
• घर बंदूक बिरयानी चित्रपटाची थोडक्यात माहिती -
PC - Instagram |
या चित्रपटात अमिताभ बच्चन हे झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवताना दिसणार आहेत ते स्वतः एका निवृत्त क्रीडापटूच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हा बायोपिक असून विजय बारसे याच्यावर असू शकतो. घर बंदूक बिरयानी चित्रपट २०२२ मधे ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलिज होणार असून तोपर्यंत आपण ट्रेलर ची वाट पाहू.
पण निर्मात्यांकडून अद्याप याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही.
हे वाचा.
डान्स प्लस सीझन ६ विजेता
कोण आहे सोनाली पाटील? मराठी बिगबॉस सीजन ३ स्पर्धक सोनाली पाटील
0 टिप्पण्या