पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.भरती प्रक्रिया २०२१ | PMPML Recruitment 2021

PMPML तर्फे आलेल्या जाहिरातीनुसार BRT मध्ये काही जागांसाठी हंगामी स्वरूपाने पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. त्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे -

PMPML Recruitment 2021,PMPML Job Vacancy, PMPML Pune Recruitment 2021,www.pmpml.org online application form


  • एकूण जागा - ०९

  • पदाचे नाव आणि पदसंख्या -
    १) फील्ड ऑफिसर ऑपरेशन (मेक/ऑटो) - ०८
    २) फील्ड ऑफिसर (प्लॅनिंग) - ०१

  • शैक्षणिक पात्रता -
    १) डिग्री / डिप्लोमा

  • वयाची अट -
   १) खुल्या गटासाठी - ३८ वर्षे
   २) मागासवर्गीय साठी - ४३ वर्षे

  • नोकरीचे ठिकाण - पुणे, महाराष्ट्र

  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - ०१ नोव्हेंबर  
                                                   २०२१
 
  • अधिकृत संकेतस्थळ आणि अर्ज -
       www.pmpml.org

  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या