ऑनलाईन खरेदी करताय मग सर्वात स्वस्त मिळेल येथे नक्की वाचा | Read before online shopping

 

कोणत्याही ऑनलाईन प्रॉडक्ट ला स्वस्तात कसे खरेदी करायचे?

Online shopping tricks and hacks,Online shopping tricks India,Online shopping hacks to save money,Online shopping secrets,How to shop smart online


आपण जेव्हा पण ऑनलाईन खरेदी करायला जातो आपल्याला कळत नाही की ते प्रॉडक्ट आपल्याला स्वस्त पडत आहे का महाग त्याची नक्की किंमत किती आहे हे समजण्यासाठी हे आर्टिकल आपल्याला खूप उपयोगी पडेल.
ऑनलाईन प्रॉडक्ट ची किंमत फेस्टिवल सेल किंवा विविध ऑफर्समुळे कमी जास्त होत असते. त्यामुळे आपण ऑनलाईन खरेदी करताना गोंधळून जातो तर चिंता करू नका आम्ही एक ट्रिक आपल्याला आणली आहे ती खालीलप्रमाणे -

• सर्वप्रथम आपल्याला Google वर जाऊन Price   
  History हे टाइप करून सर्च करावे लागेल.


                     येवले चहाची फ्रेंचाईझी कशी घ्यायची?

    

• त्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्यापुढे येईल त्याचे  
  नाव आहे www.pricehistory.in 


Online shopping tricks and hacks,Online shopping tricks India,Online shopping hacks to save money,Online shopping secrets,How to shop smart online


• www.pricehistory.in या वेबसाईट वर क्लिक
  करून आपण ज्या प्रॉडक्टला घेऊ इच्छिता त्या
  प्रॉडक्टची लिंक कोणत्याही शॉपिंग वेबसाईट वरून  
  कॉपी करून www.pricehistory.in या    
  वेबसाइटवर पेस्ट करा.

• लिंक पेस्ट केल्यानंतर Track Price वर क्लिक करा.

Track price वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लगेच त्या प्रॉडक्ट ची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आणि सर्वात जास्त किंमत किती आहे याची यादी ओपन होईल. यामुळे आपण कोणतेही प्रॉडक्ट सर्वात कमी किंमतीत कोणत्याही शॉपिंग वेबसाईट वरून खरेदी करू शकतो. 

या ट्रिक चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपल्याला ही ट्रिक कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या