४५ हजार रुपये महिना कमवा. आजच अर्ज करा | SEBI Recruitment २०२१

 

भारतीय प्रतिभुती आणि विनिमय बोर्ड (SEBI)
Securities and Exchange Board of India द्वारे आलेल्या जाहिरातीमध्ये काही सरकारी नोकरीच्या जागा सुटल्या आहेत. जर तुमच्याकडे खालील कौशल्ये असतील तर अर्ज करायला काही हरकत नाही. या इंटर्नशिप तुम्हाला ३५ हजार ते ४५ हजार रुपये Stipend मिळू शकते आजच Apply करा.

How can I get hired by Sebi? Will there be Sebi recruitment in 2021 SEBI Grade A notification PDF SEBI Recruitment eligibility www.sebi.gov.in recruitment 2021


  • शैक्षणिक पात्रता -

    १) पोस्ट ग्रॅज्युएशन (६०% गुण आवश्यक)

  • आवश्यक कौशल्ये -

   १) इंग्लिश (लिहिता आणि वाचता आले पाहिजे)
    २) फायनान्सियल मार्केट ज्ञान
    ३) IT टूल्स वापरता आले पाहिजे.
    ४) संवाद कौशल्य पाहिजे.

  • वयाची अट -

   १) ३० वर्ष वय
  

  • नोकरीचे ठिकाण - मुंबई, महाराष्ट्र (इंडिया)

  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - ३० ऑक्टोबर 
                                                   २०२१
 
  • अर्ज करण्याचे संकेतस्थळ - ऑफलाईन अर्ज करावा   
                                            लागेल.

  • अर्ज PDF फाईल - 👉👉 PDF पाहा.

  • SEBI चे अधिकृत संकेतस्थळ -    www.sebi.gov.in

  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या