कोकण व भुसावळ मध्य रेल्वे भरती प्रक्रिया २०२१

 

कोकण व भुसावळ रेल्वे मार्फत आलेल्या जाहिरातीमधुन काही रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत ज्यामधे ३० हजार रुपये महिना मानधन आहे. पदांचा तपशील खालीलप्रमाणे -

KRCL Recruitment 2021 upcoming, www.cr.indianrailways.gov.in recruitment 2021


१} कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. भरती २०२१ -

  • एकूण जागा - १८

  • पदाचे नाव -
     १) ज्युनिअर टेक्निशियन असिस्टंट - १८
  
  • शैक्षणिक पात्रता -
    १) B.E, B.Tech (इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल) 
   
  • वयाची अट -
   १) खुला गट २५ वयापर्यंत
   २) मागासवर्गीय साठी ३ ते ५ वर्षांपर्यंत सूट

  • पगार - ३०,००० रुपये महिना (भत्ता वेगळा)

  • नोकरीचे ठिकाण - कोकण

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ डिसेंबर २०२१                                                   
                 
  • अधिकृत संकेतस्थळ आणि अर्ज
     www.konkanrailway.com
      
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा.


IPL Mega Auction 2022 Release खेळाडूंची यादी 


२} भुसावळ मध्य रेल्वे भरती प्रक्रिया २०२१   

  • एकूण जागा - ९

  • पदाचे नाव -
     १) ऑर्थो सर्जन - २
     २) ओप्थामोलोजीस्ट - १
     ३) ज्ञेकोलोजिस्ट - २
     ४) ईएनटी सर्जन - १
     ५) कॉर्डियोलॉजिस्ट - १
     ६) पेड्रियाट्रिशियन - १
     ७) फिजीशियन - १

  • शैक्षणिक पात्रता -
    १) पोस्टडॉक्टरल इन DM आणि MCH
   
  • वयाची अट -
   १) ३० ते ६४ वय असणे आवश्यक

  • पगार - ५२,००० रुपये महिना

  • नोकरीचे ठिकाण - भुसावळ आणि नाशिक

  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३ डिसेंबर २०२१                                                   
                 
  • अधिकृत संकेतस्थळ आणि अर्ज -  
     http://cr.indianrailways.gov.in
      
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या