Wipro पुणे मधे फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी

 

Wipro Technologies कंपनीमार्फत आलेल्या जाहिरातीमध्ये पुणे आणि बँगलोर या ठिकाणी काही रिक्त जागेसाठी नोकरीची संधी आहे. पदांचा तपशील पुढीलप्रमाणे -

Wipro पुणे मधे फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी


  • एकूण जागा - १४२

  • पदाचे नाव -
     १) टेक्निकल सपोर्ट एकझिक्युटिव्ह
  
  • शैक्षणिक पात्रता -

    १) BA, B.Tech, B.Com, BE, Bsc, BCA.  
   
  • वयाची अट -
   १) खुला गट २५ वयापर्यंत
   २) मागासवर्गीय साठी ३ ते ५ वर्षांपर्यंत सूट

               घरबसल्या हे व्यवसाय करून कमवा पैसे

  • पगार - १५ ते ५० हजार रुपये महिना

  • नोकरीचे ठिकाण - पुणे व बँगलोर

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख - १० डिसेंबर २०२१                                                   
                 
  • अधिकृत संकेतस्थळ आणि अर्ज - 
     ऑनलाईन
     www.wipro.com
      
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या