सीमा सुरक्षा दलाच्या (BSF Recruitment 2021) अधिकृत संकेतस्थळामार्फत आलेल्या जाहिरातीतून ७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामधे पात्र Male आणि Female दोन्हीही अर्ज करू शकता.
• एकूण जागा - ७२
• पदाचे नाव आणि पदसंख्या -
१) ड्राफ्ट्समन - १
२) कारपेंटर - ४
३) प्लंबर - २
४) सेवरमन - १
५) जनरल ऑपरेटर (Electrician, Wireman,
Diesel Mechanic, Motor Machanic) - २४
६) जनरल मेकॅनिक (Diesel Mechanic, Motor
Machanic) - २८
७) लाईनमन (Wireman) - ११
MSFDA भरती प्रक्रिया २०२१
व्हायरल! पिझ्झा खाणाऱ्या आजीबाई | पाहा व्हिडिओ
• पात्रता -
१) भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक
२) Physical Standard (जाहिरात पहा)
• शैक्षणिक पात्रता -
१) १० वी पास कोणतीही शाखा
२) पदांच्या पात्रतेनुसार शिक्षण आवश्यक
• वयाची अट -
१) खुल्या गटासाठी - १८ ते २५ वय
२) मागासवर्गीय साठी - ३ ते ५ वर्षे सूट
• पगार - २९ ते ९२ हजार महिना
• नोकरीचे ठिकाण - भारत
• अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - २९ नोव्हेंबर
२०२१
• अधिकृत आणि अर्ज करण्याचे संकेतस्थळ -
https://rectt.bsf.gov.in/
• सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
जाहिरात पाहा.
0 टिप्पण्या