नवीन वेबसाईट वरून Aadhaar Card कसे Download करायचे?


आज आपण नवीन वेबसाईट वरून Aadhaar Card कसे Download करायचे? हे सविस्तर पणे पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या देखील Aadhaar Card Download करू शकता. 

aadhar card download 2021 aadhar card history download aadhar update history pdf download


• सर्वप्रथम Google वर जाऊन तुम्हाला Aadhaar Card चे अधिकृत संकेतस्थळ www.myaadhar.uidai.gov.in हे Search करायचे आहे. 

• यानंतर तुमच्यापुढे Aadhaar Card ची नवीन वेबसाईट open होईल ज्या मधे welcome to my aadhaar असे दिसेल. यामधे तुम्हाला भरपूर सेवा सुविधा मिळतील. पण तुम्ही सर्वात आधी Login या Option वर Click करा.

• त्यानंतर तुम्हाला Aadhaar Card Number मागितला जाईल. तो टाकल्यानंतर Capcha भरून Send OTP वर क्लिक करा.
Aadhaar Card ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक सहा अंकी OTP येईल.

• Enter OTP मधे तो सहा अंकी नंबर टाकून Login करा.
Login झाल्यानंतर तुमच्यासमोर बरेच Options दिसतील जसे की Download Aadhaar, Order Aadhaar PVC Card, Update Aadhaar Online इत्यादी

ऑनलाईन खरेदी करताय मग सर्वात स्वस्त मिळेल येथे नक्की वाचा 

• सध्या आपल्याला Aadhaar Card Download करायचे असल्याने Download Aadhaar यावर Click करा.
त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा फोटो, नाव, पत्ता ही सगळी माहिती दिसेल.

• त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामधे Download नावाचे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर एका सेकंदात तुमचे Aadhaar Card Download झाल्याची Congratulations नावाची Window open होईल.

• या Aadhaar Card ची Pdf फाईल Download झाल्यानंतर ती ओपन करण्यासाठी पासवर्ड लागेल. तो पासवर्ड म्हणजे Aadhaar Card वरील तुमच्या नावाचे पाहिले चार अक्षरे आणि तुमच्या जन्माचे वर्ष (उदा.ABCD2021) असा पासवर्ड टाकल्यानंतर तुमची pdf file open होईल.

अशा प्रकारे तुम्ही नवीन वेबसाईट वरून घरबसल्या Aadhaar Card Download करू शकता. तुम्हाला जर ही प्रक्रिया करताना काही अडचण आली तर कमेंट करा त्याचे उत्तर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या