तुम्ही जर दहावी, बारावी किंवा ग्रॅज्युएशन कोणत्याही पदवितून पास असाल तर ही कायमस्वरूपी नोकरीची संधी सोडू नका. कारण तुम्हाला जर महाराष्ट्रात नोकरी पाहिजे असेल तर त्याही जागा उपलब्ध आहेत.
भारतीय वायुसेनेतून आलेल्या जाहिरातीनुसार काही पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत पदांची माहिती खालीलप्रमाणे -
• एकूण जागा - ८०+
• पदाचे नाव आणि पदसंख्या -
१) Supdt (स्टोअर) - १
२) लोअर डीविजन क्लर्क (LDC) - १२
३) मल्टीटास्किंग स्टाफ (MTS) - १८
४) कारपेंटर - १
५) सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (CMTD) - ४
६) फायरमन - १
७) कूक (Ordinary Grade) - ५
🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍
👆👆👆👆👆
• शैक्षणिक पात्रता -
१) १० वी पास कोणतीही शाखा
२) १२ वी पास कोणतीही शाखा
३) ग्रॅज्युएशन कोणतीही शाखा
• वयाची अट -
१) खुल्या गटासाठी - १८ ते २५ वय
२) मागासवर्गीय साठी - ३ ते १० वर्षे सूट
• नोकरीचे ठिकाण - पूर्ण भारत
• अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - २९ नोव्हेंबर २०२१
• अधिकृत संकेतस्थळ आणि अर्ज - ऑफलाईन
www.indianairforce.nic.in
• सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
जाहिरात पाहा
0 टिप्पण्या