IPL Mega Auction 2022 Release खेळाडूंची यादी


पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मधे आयपीएल च्या आधी Mega Auction होणार आहे. या Auction विषयी आर्टिकल नक्की वाचा. IPL Mega Auction 2022 मधे सर्व संघांना जे खेळाडू सोडायचे आहेत त्या खेळाडूंविषयी माहीत यामधे सांगितली आहे. आतापर्यंत आठ संघांमधील तब्बल ७५ खेळाडू Release केले आहेत यामधे IPL गाजवलेली मोठी मोठी नावे काही अहवालानुसार आपल्याला पाहायला मिळाली आहेत. या ७५ खेळाडूंवर IPL Mega Auction 2022 मध्ये आता बोली लागताना दिसणार आहे. 

kkr released players 2021 ipl mega auction 2022 srh released players 2021 mi released players 2021 rcb released players 2021 csk released players 2021 ipl 2021 released players ipl released players 2021


• चेन्नई सुपर किंग्ज - 

चेन्नई सुपर किंग्ज कडून आत्तापर्यंत ११ खेळाडूंना Release केलं आहे आणि ते ११ खेळाडू या Mega Auction चा भाग असून त्यांना संघातून वगळण्यात आले आहे. 

डवेन ब्रावो, मोईन अली, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दिपक चहर, साई किशोर, सुरेश रैना, इम्रान ताहीर, लुंगी इंगिडी, अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा.

• दिल्ली कॅपिटल -

दिल्ली कॅपिटल या संघाकडून आत्तापर्यंत आठ खेळाडूंची नावे समोर आली आहेत जे संघामधून वगळले आहेत.

श्रेयस अय्यर, एनरिक नॉर्टजे, रविचंद्रन अश्विन, आवेश खान, अक्षर पटेल, शिमरोन हेटमायर, स्टीव्ह स्मिथ आणि अजिंक्य रहाणे.

• कोलकता नाईट रायडर्स - 

राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, सुनील नारायण, प्रसिध्द कृष्णा, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, नितीश राणा, टीम साइफर्ट, शिवम मवी आणि पॅट कमिन्स.

• मुंबई इंडियन्स - 

सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, जिमी नीशम, नॅथन कुल्टर नाईल, कृणाल पंड्या. 

• पंजाब किंग - 

पंजाबची ही नावे निश्चित नाहीत कारण के.एल.राहुल बोलला आहे की मला संघाबाहेर जायचे आहे परंतु पंजाबचे व्यवस्थापक त्याला सोडायला तयार नाही. जर पंजाबने के.एल.राहुलला प्रीमियम रक्कम दिली तरच तो आपल्याला पंजाबमधून खेळताना दिसेल.

के.एल.राहुल, क्रिस गेल, जे.रिचर्डसन, आर.मेरिडीथ, निकोलस पुरन, क्रिस जॉर्डन, मंदिप सिंघ, डेव्हिड मलान आणि आदिल रशीद. 

• राजस्थान रॉयल्स - 

जोफ्रा आर्चर, क्रिस मॉरिस, अँड्र्यू टाई, ग्लेन फिलिप्स, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, ओशन थॉमस, एवन लुईस, शिवम दुबे आणि मुस्तफिझुर रहमान.

• रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 

मोहम्मद सिराज, वनिधू हसरांगा, कायल जेमिसन, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, केन रिचर्डसन, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी. 

• सनरायजर्स हैद्राबाद - 

डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, खलील अहमद, संदीप शर्मा, केदार जाधव, जेसन रॉय, उमरान मलिक, जेसन होल्डर आणि जॉनी बेअरस्टो. 


ही नावे संघाकडून IPL Mega Auction 2022 मध्ये Release करण्यात आली आहेत ज्यामधे मोठे मोठे खेळाडू आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या