आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन कधी होणार? | IPL Mega Auction 2022.

 आयपीएल मधे दोन नवीन संघ सामील झाले आहेत. यानंतर आपल्याला आयपीएल (IPL) मधे एकूण दहा संघ खेळताना दिसणार आहेत. हे सर्वच संघ आयपीएल २०२२ च्या तयारीला लागले आहेत. परंतु यावर्षी आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव (Mega Auction) होणार आहे.  

ipl auction 2022 date, time, rules in marathi, How many players can be retained in IPL mega auction 2022     ipl mega auction 2022, ipl 2022 mega auction, ipl 2022 auction, ipl auction 2022, ipl 2022 mega auction rcb, 2022 ipl auction, mega auction 2022

• आयपीएलचा लिलाव कधी होणार आहे?

 हा लिलाव कधी होणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. काही माध्यमातून असे समोर आले आहे की लिलावाची (Mega Auction) ची तारीख ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असेल. आपल्याला अजून दोन ते तीन महिने याची वाट पाहावी लागणार आहे. 


                       🤩😍येथे वाचा आवडेल.🤩😍

                                 👆👆👆👆👆


आयपीएल (IPL) चा लिलाव हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी नंतर होणार आहे कारण बीसीसीआयला वाटत आहे की युवा खेळाडूंनीही यामधे सहभागी व्हावे आणि लीलावा दरम्यान युवा खेळाडूही विकले जावे असे वाटत आहे. आणि महत्वाचं म्हणजे दोन संघ वाढल्यामुळे अनेक खेळाडूंची या आयपीएल (IPL) मधे वर्णी लागू शकते. यामुळेच हा लिलाव (Mega Auction) आपल्याला उशिरा पाहायला मिळणार आहे. 


• लीलवा (Mega Auction) मध्ये किती खेळाडू सहभागी असतील? 

जे खेळाडू रीटेन खेळाडूच्या यादीत असतील त्यांची संख्या जवळपास ४० पर्यंत असेल. या आयपीएल (IPL) मधे जवळपास १ हजार खेळाडू विकले जाण्याची शक्यता दर्शवली जात आहे. कारण हा मेगा ऑक्शन आहे आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा लिलाव (Mega Auction) असेल. 


• लिलावाचे स्वरूप काय असेल? 

दहा संघ असल्याने सर्वप्रथम लीलावामधे Prefix ची प्रक्रिया पार पडेल, म्हणजेच दोन नवीन संघ हे आधीच प्रत्येकी ३ खेळाडू घेतील. त्यानंतर मुख्य लिलाव (Mega Auction) चालू होईल. त्यामधे बाकीच्या आठ संघांकडे RTM कार्ड असेल त्यामधे ते संघ ४ खेळाडू रिटेन करू शकतात. जर चार खेळाडूंना संघामध्ये ठेवले तर कोणत्याही संघाकडे RTM कार्ड नसेल. सर्वच संघांना समान दर्जाचे खेळाडू मिळावे म्हणून बीसीसीआय ने Prefix च्या आधारे हा नियम आणला आहे. 


 • आयपीएल २०२२ लिलावाची वेळ आणि स्थळ? 

 हा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. दोन दिवस हा लिलाव चालणार आहे. 

सध्या भारतासमोर आणि बीसीसीआय समोर कोरोनाचे संकट चालू आहे तरीही हा लिलाव भारतातच होणार आहे म्हणजेच जे दोन नवीन संघ आले आहेत अहमदाबाद आणि लखनऊ या शहरांमध्येच हा लिलाव पार पडण्याची शक्यता आहे. 


लिलावा (Mega Auction) मधे खर्च करण्यासाठी प्रत्येक संघाकडे किती पैसे (Purse Money) असतील?

प्रत्येक संघाकडे खर्च करण्यासाठी प्रत्येकी ९० कोटी इतके रुपये असतिल. याच रकमेतून रीटेन केलेल्या खेळाडूंची रक्कम ही वजा केली जाईल. 


हे वाचा. 

• फेसबुकचे नाव का बदलले?

आयपीएल २०२२ मधे हे दोन नवीन संघ दिसणार मैदानावर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या