MPSC Recruitment 2021 | सरकारी नोकरी


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) तर्फे आलेल्या जाहिरातीमधून औषध निरीक्षक आणि अन्न व औषधे प्रशासकीय सेवा मध्ये काही रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा. ज्यामधे ४१ हजार ८०० रुपये एवढे वेतन मिळणार आहे. पदांचा तपशील खालीलप्रमाणे -

MPSC Recruitment 2021 | सरकारी नोकरी

  • एकूण जागा - ८७

  • पदाचे नाव -
    १) औषध निरीक्षक
    २) अन्न व औषधे प्रशासकीय सेवा

  • पात्रता -
    १) भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक

सीमा सुरक्षा दल भरती २०२१ | Border Security Force Recruitment 2021

  • शैक्षणिक पात्रता -
    १) फार्मसी किंवा त्यासंबंधी शिक्षण
   
  • वयाची अट -
   १) १८ ते ४५ वय आवश्यक
   २) मागासवर्गीय साठी (जाहिरात पाहा)

  • पगार - ४१,८०० रुपये ते १,३२,३०० रुपये महिना

  • नोकरीचे ठिकाण - मुंबई

  • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ८ डिसेंबर २०२१                          
                 
  • अधिकृत आणि अर्ज करण्याचे संकेतस्थळ
     https://mpsconline.gov.in
      
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
     जाहिरात पाहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या