MSFDA ( महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी) मार्फत आलेल्या जाहिरातीमधून संयुक्त संचालक आणि केंद्र समन्वयक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज मागवले आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे -
• पदाचे नाव -
१) Joint Director (संयुक्त संचालक)
२) Centre Coordinators (केंद्र समन्वयक)
• शैक्षणिक पात्रता -
१) ग्रॅज्युएशन
२) पदांच्या आवश्यकतेनुसार
• पगार - १ ते १.५ लाख महिना
• नोकरीचे ठिकाण - पुणे
• अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 30 नोव्हेंबर 2021
• अर्ज करण्याचा ईमेल -
recruitment.msfda@gmail.com
• अधिकृत वेबसाईट -
https://rusa.maharashtra.gov.in
• सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
जाहिरात पाहा
0 टिप्पण्या