ठाणे महानगरपालिका मधून आलेल्या जाहिरातींमधून इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी मधे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमासाठी कंत्राटी तत्वावर रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे -
• एकूण जागा - ०३
• पदाचे नाव -
१) TBHV - ०३
• पात्रता -
१) अनुभव असणे आवश्यक
• शैक्षणिक पात्रता -
१) ग्रॅज्युएशन (विज्ञान शाखेत)
IPL Mega Auction 2022 Release खेळाडूंची यादी
सीमा सुरक्षा दल भरती २०२१ | Border Security Force Recruitment 2021
• वयाची अट -
१) खुला गट ३८ वर्षांपर्यंत
२) मागासवर्गीय साठी ४३ वर्षांपर्यंत
• पगार - २०,१०५ रुपये महिना (भत्ता वेगळा)
• नोकरीचे ठिकाण - ठाणे
• अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २६ नोव्हेंबर २०२१
• अधिकृत संकेतस्थळ आणि अर्ज -
ऑफलाईन
www.thanecity.gov.in
• सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
जाहिरात पाहा.
0 टिप्पण्या