व्हायरल! पिझ्झा खाणाऱ्या आजीबाई | पाहा व्हिडिओ


सोशल मीडियावर (इंस्टाग्राम) सध्या एका क्यूट आजीबाईंचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. त्या आजीबाई पहिल्यांदाच पिझ्झा ट्राय करत आहे. तो पिझ्झा खाल्ल्यानंतर ती महिला ज्या पद्धतीने हावभाव करत आहे ते लोकांचं मने जिंकणारे होते. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. २८ ऑक्टोबरला इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. आतापर्यंत ही व्हिडिओ क्लीप ५० हजाराहून जास्त सोशल मीडिया युजर्सने हा व्हिडिओ लाईक केला आहे. 

when-grandmother-eat-pizza


या विडियो क्लीप मधे एक वृद्ध महिला दुसऱ्या वृद्ध महिलेला पिझ्झाचा एक तुकडा खायला देत आहे. हा व्हिडिओ एका greesh_bhatt नावाच्या इंस्टाग्राम युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हालाही आवडेल.

              

                            👉 येथे पाहा विडियो 👈


हे वाचा.

धक्कादायक! महिला एकटी असताना साधला डाव

भारतीय वायुसेना भरती प्रक्रिया २०२१-२२ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या