World Cup Qatar 2022 Teams, Groups, Matches, Ticket | संघ, गट, सामने, स्टेडियम, तिकिटे आणि बरेच काही


                  FIFA World Cup Qatar 2022 हा 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत कतार येथे होणार आहे. अरब जगात होणारा हा पहिला विश्वचषक असेल आणि 2002 मध्ये दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये झालेल्या स्पर्धेनंतर पूर्णपणे आशियामध्ये आयोजित केलेला दुसरा विश्वचषक असेल. .


fifa world cup 2022 qualifiers world cup 2022 group fifa world cup 2022 list fifa world cup 2022 fixtures fifa world cup 2022 tickets fifa world cup 2022 qualifiers table   fifa world cup 2022 schedule pdf
World Cup Qatar 2022


स्पर्धेतील संघ निश्चित करण्यासाठी 1 एप्रिल 2022 रोजी दोहा, कतार येथे विश्वचषक गट टप्प्यासाठी ड्रॉ झाला. यामध्ये वेल्स, ऑस्ट्रेलिया आणि कोस्टा रिका यांनी 32 संघांची क्रमवारी पूर्ण करून अंतिम तीन पात्रता स्थाने जूनमध्ये भरली गेली.


यामधे आपण FIFA World Cup Qatar 2022 माहिती घेणार आहोत जसे की कोणकोणते संघ, गट, संपूर्ण सामन्यांची यादी, स्टेडियम, तिकिटे कशी खरेदी करावी आणि बरेच काही यामध्ये पाहणार आहोत.


• FIFA World Cup Qatar 2022 च्या विश्वचषकासाठी कोण कोणते संघ पात्र ठरले?

2022 फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले 32 देश म्हणजे अर्जेंटिना, ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, बेल्जियम, पोर्तुगाल, जर्मनी, नेदरलँड्स, उरुग्वे, क्रोएशिया, डेन्मार्क, मेक्सिको, युनायटेड स्टेट्स, सेनेगल, वेल्स, पोलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, मोरोक्को, स्वित्झर्लंड, घाना, कोरिया रिपब्लिक, कॅमेरून, सर्बिया, कॅनडा, कोस्टा रिका.


• कोणते संघ कोणत्या ग्रूप मध्ये आहेत ते पुढीलप्रमाणे - 

- Group A - कतार, एचाडोर, सेनेगल, नेदरलँड्स


- Group B - इंग्लंड, आय आर इराण, यु एस ए, वेल्स.


- Group C - अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड.


- Group D - फ्रान्स, डेन्मार्क, टूनिशिया, ऑस्ट्रेलिया.


- Group E - स्पेन, जर्मनी, जपान, कोस्टा रिका,


- Group F - बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया. 


- Group G - ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून.

- Group H - पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया रिपब्लिक.• World Cup Qatar 2022 सामन्यांचे वेळापत्रक - 

ग्रुप, फेज 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. अंतिम 16 संघासाठी बाद फेरीची सुरुवात ३ ते ६ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीचे सामने 9 आणि 10 डिसेंबरला, तर उपांत्य फेरीचे सामने 13 आणि 14 डिसेंबरला होतील. तिसऱ्या स्थानासाठीचा प्ले-ऑफ अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी १७ डिसेंबर रोजी होईल.World Cup Qatar 2022 सामन्यांचे वेळापत्रक Download• वर्ल्ड कप कतार 2022 तिकिटे कशी घ्यायची? 

कतार वर्ल्ड कप 2022 साठी तिकीट विक्री मंगळवार 27 सप्टेंबर पासून स्थानिक वेळेनुसार 11:00 CET / 12:00 (दुपारी) वाजल्यापासून उपलब्ध होतील, उर्वरित तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जातील.


 • विश्वचषक कतार 2022 स्टेडियम - 

स्पर्धेतील 64 सामने विविध आठ ठिकाणी होतील ते पुढीलप्रमाणे, अल बायत स्टेडियम, खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम, अल थुमामा स्टेडियम, अहमद बिन अली स्टेडियम, लुसेल स्टेडियम, स्टेडियम 974, एज्युकेशन सिटी स्टेडियम आणि अल जानौब स्टेडियम.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या