गौतमी पाटील Wiki, Biography, Age, Boyfriend, Family, Instagram, Viral Videos | Gautami Patil Biography


                    गौतमी पाटील ही एक डान्सर आहे जी तिच्या लावणी नृत्यासाठी ओळखली जाते. तिच्या एका व्हिडीओमध्ये लावणी डान्समधील अश्लील मूव्ह दाखवल्यामुळे ती व्हायरल झाली होती. ती अनेक फेस्टिव्हल फंक्शन्स आणि इव्हेंट्समध्ये तिचा डान्स परफॉर्मन्स करत असते.


gautami patil dance  gautami patil news  gautami patil hometown  gautami patil father name  gautami patil instagram  gautami patil number  gautami patil show price  gautami patil dancer biography in marathi  गौतमी पाटील डान्स  gautami patil age wikipedia  gautami patil booking number   gautami patil birth date   gautami patil chi gani  gautami patil information   gautami patil full hd photo  gautami patil wikipedia   gautami patil show fees  gautami patil boyfriend   gautami patil dancer  gautami patil videos
Gautami Patil 


गौतमी पाटीलचा जन्म 1996 मध्ये शिंदखेडा, धुळे महाराष्ट्र, भारत येथे झाला होता आणि 2022 पर्यंत ती सत्तावीस वर्षांची आहे. गौतमी पाटील हि खानदेश म्हणजे धुळे मधील शिंदखेडा या गावची आहे. तिच्या वडिलांचे गाव चोपळा हे आहे. शिंदखेडा हे तिच्या आईचे गाव आहे. गौतमीचे वडील तिला लहान असतानाच काही कारणास्तव सोडून गेले होते. गौतमी लहानाची मोठी तिच्या मामाकडेच झाली. गौतमी इयत्ता आठवी मध्ये असतानाच पुण्यामध्ये आली होती. शिक्षणामध्ये तिला एवढा रस नव्हता घरच्या परिस्थितीमुळे तिने नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम गौतमीने बॅक डान्सर म्हणून काम केले. गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती नृत्यात काही अनपेक्षित डान्स स्टेप्स दाखवत आहे आणि तिच्या अश्लील नृत्यासाठी लोक तिला ट्रोल करू लागले.

                   Watch रौंदळ Movie Here

नाव - गौतमी पाटील

जन्मस्थान - शिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत

सध्याचा पत्ता - पुणे

व्यवसाय - डान्सर

जन्मतारीख - 1996

वय - 27 (2022 पर्यंत)

राष्ट्रीयत्व - भारतीय

धर्म - हिंदू

शैक्षणिक पात्रता - पदवीधर

छंद - संगीत ऐकणे, नृत्य करणे, खरेदी करणे, बागकाम करणे.


गौतमी पाटील ही धुळे महाराष्ट्रातील लावणी डान्सर आहे. गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी डान्सर आहे. ती भारतातील एक अतिशय वादग्रस्त डान्सर आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये गौतमी पाटील एका शोमध्ये आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या तेव्हा तिने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले. डान्सर गौतमी पाटीलने लावणी ड्रेस वेगळ्या पद्धतीने परिधान करून अश्लील आणि वादग्रस्त डान्स केला. अनेक लोकांनी गौतमी पाटीलला तिच्या डान्स स्टेप मुळे ट्रोल करायला सुरुवात केली.  गौतमी पाटील इंस्टाग्राम रिल्स आणि विविध डान्स क्लिप्स व्दारे  सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.


अकलूज लावणी महोत्सव मध्ये गौतमी पाहिले बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. यामध्ये तिला 500 ते 1000 रुपये एवढे मानधन मिळत होते. गौतमी पाटीलचे 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' हे गाणे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालत आहे. 


  👉👉गाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈


• गौतमी पाटील यांच्याबद्दल इतर माहिती -

गौतमी पाटील ही लावणी डान्सर आहे.

गौतमी पाटील ही अतिशय वादग्रस्त डान्सर आहे.

गौतमी पाटील लावणी नृत्यासाठी ओळखले जाते. लहानपणापासून वडीलांपासून दूर राहिली आहे. सध्या पुण्यामध्ये राहते.                                    


Tags:

gautami patil dance

gautami patil news

gautami patil hometown

gautami patil father name

gautami patil instagram

gautami patil number

gautami patil show price

gautami patil dancer biography in marathi

गौतमी पाटील डान्स

gautami patil age wikipedia

gautami patil booking number 

gautami patil birth date 

gautami patil chi gani

gautami patil information 

gautami patil full hd photo

gautami patil wikipedia 

gautami patil show fees

gautami patil boyfriend 

gautami patil dancer

gautami patil videos


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या