नोरा फतेही च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी | Accha Sila Diya Nora Fatehi

 काही दिवसांपूर्वी T-Series च्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब हॅण्डल वर आपल्याला एक पोस्ट पाहायला मिळाली. ज्यामध्ये Yaar Gaddar हे नाव पाहायला मिळाले, Yaar Gaddar हे नक्की Movie किंवा Album चे नाव असू शकते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. 


Nora Fatehi New Song 2023  Nora Fatehi and Rajkumar Rao  Accha Sila Diya by Nora Fatehi  Yaar Gaaddar  Nora Fatehi New Song 2023Accha sila diya by nora Fatehi, nora Fatehi and Rajkumar Rao, yaar gaaddar, Bhushan Kumar new song
Nora Fatehi New Song 2023


नोरा फतेही च्या पुढील गाण्याचे नाव "अच्छा सिला दिया" असे आहे. यामध्ये नोरा आपल्याला डान्स करताना पाहायला मिळणार आहे. 


"अच्छा सिला दिया" हे एक जुने Sad Song आहे. ज्याच्या नवीन व्हर्जन मध्ये नोरा फतेही आणि राजकुमार राव आपल्याला पाहायला मिळणार आहे. भूषण कुमार आणि अरविंदर खैरा निर्मित यांचे हे नवीन गाणे आहे. B Praak यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याची रचना जानी यांनी केलेली आहे.

हे गाणे 19 जानेवारी 2023 ला आपल्याला T-Series च्या Official यूट्यूब चॅनल वर पाहायला मिळणार आहे.


Album - Yaar Gaddaar

Song Name - Accha Sila Diya

 Company - Gulshan Kumar and T-Series

 Singer and Music - B PRAAK

Composer and Lyrics - JAANI

Director - Arvindr Khaira and Bhushan Kumar 

Actors and Actress - Nora Fatehi and Rajkumar Rao


Tags :

Nora Fatehi New Song 2023

Nora Fatehi and Rajkumar Rao

Accha Sila Diya by Nora Fatehi

Yaar Gaaddar

Nora Fatehi New Song 2023

Nora Fatehi Upcoming New Song 2023




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या