रावरंभा मराठी चित्रपट | Ravrambha (2023) Marathi Movie Review, Cast, Trailer, Songs, Release Date

 रावरंभा हा मराठी चित्रपट अनुप अशोक जगदाळे यांनी दिग्दर्शित आणि शशिकांत पवार यांची निर्मिती असलेला मराठी भाषेतील ऐतिहासिक पार्श्वभूमीचा चित्रपट आहे. रावरंभा हा चित्रपट मराठा साम्राज्याचे योद्धा रावरंभा निंबाळकर यांच्या प्रेरणादायी जीवन कथेवर आधारित आहे. रावरंभा चित्रपट 12 मे 2023 रोजी थिएटरमध्ये महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.


Ravrambha Ravrambha release date  Ravrambha trailer  Ravrambha movie cast Ravrambha movie actress name  Ravrambha movie budget and collection Ravrambha movie booking  Ravrambha movie story Ravrambha movie songs
Ravrambha Marathi Movie 2023


दिग्दर्शक - अनुप जगदाळे

पटकथा, कथा - प्रताप गंगावणे

प्रोड्यूसर - शशिकांत पवार

कलाकार - अशोक समर्थ, मोनालिसा बागल, ओम भुतकर, गिरीश कुलकर्णी

सिनेमॅटोग्राफी - संजय जाधव

प्रोडक्शन कंपनी - शशिकांत पवार प्रॉडक्शन

रिलिज डेट - 12 मे 2023

देश - भारत

भाषा - इंग्रजी, मराठी


• रावरंभा चित्रपटातील कलाकारांची नावे (Ravrambha Movie 2023 Cast) - 

अशोक समर्थ

मोनालिसा बागल

अपूर्वा नेमळेकर

किरण माने

ओम भुतकर

गिरीश कुलकर्णी


2022 मध्ये सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा येथे रावरंभा चित्रपटाची पूर्वनिर्मिती सुरू झाली. रावरंभाची निर्मिती शशिकांत पवार यांनी केली आहे. झाला बोभाटा, बेभान आणि भिरकीट या मराठी चित्रपटानंतर अनुप अशोक जगदाळे पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. रावरंभा चित्रपटात स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या रावरंभा निंबाळकर या योद्ध्याची कहाणी आहे.

रावरंभा हा चित्रपट 12 मे 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


• रावरंभा चित्रपटातील गाण्यांची यादी (Ravrambha Marathi Movie 2023 Song Lists) - 

1) एक रंभा एक राव , गायक - आदर्श शिंदे


• FAQ - 

 1) 'रावरंभा' चित्रपटामध्ये कलाकार कोण आहेत?

 - 'रावरंभ' स्टारकास्टमध्ये अशोक समर्थ आणि मोनालिसा बागल यांचा समावेश आहे.

 2) रावरंभाचे दिग्दर्शक कोण आहेत?

 - रावरंभा' चे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे.

 3) रावरंभा कोणत्या भाषेत प्रदर्शित होत आहे?

 - रावरंभा मराठीत प्रदर्शित होत आहे.


Tags:

Ravrambha

Ravrambha release date 

Ravrambha trailer 

Ravrambha movie cast

Ravrambha movie actress name 

Ravrambha movie budget and collection

Ravrambha movie booking 

Ravrambha movie story

Ravrambha movie songs


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या