Aani Baani (2023) : Marathi Movie, Release date, cast, Review, songs | आणी बाणी मराठी चित्रपट - By Gajabvarta

Aani Baani (2023) Marathi Movie : 

प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे हे दिग्गज कलाकार आपल्याला या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आणीबाणी म्हटलं की नावाप्रमाणेच सामान्य जनतेत चिंता वाढवणारी असते.
सामान्य जनतेच्या हक्कांवर राज्य करणारी असते. हेच आणीबाणीचे राज्य पाडण्यासाठी आता मनोरंजनाची आणीबाणी प्रेक्षकांसाठी येत्या 28 जुलैला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश जगताप आणि लेखक अरविंद जगताप हे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
राजकीय घडामोडीत आपल्या लिखाणाने प्रहार पाडत अरविंद जगताप यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून आपल्यासमोर अनेक मुद्दे मांडले आहेत. याच पार्श्वभूमीवर नवरा बायकोच्या सुंदर नात्याची हलकीफुलकी सुसज्ज गोष्ट घेऊन आले आहेत. ही आणीबाणी कोणासाठी आहे? कशी आहे? आणि यातून कसे बाहेर पडायचे? याची मनोरंजक कथा या चित्रपटा द्वारे आपल्यासमोर आणली आहे.


Aani baani Marathi Movie aani bani marathi movie cast aani bani marathi movie aani bani movie aani bani movie release date आनी बानी मराठी चित्रपट
Aani Baani (2023)


आणीबाणी हा 28 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणारा हलकाफुलका विनोदी मराठी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि पटकथा सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी लिहिली असून चित्रपटातील कलाकार उपेंद्र लिमये, वीणा जामकर, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, संजय खापरे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश फिल्म्स प्रा.लि. या बॅनरखाली नवोदित दिग्दर्शक दिनेश जगताप निर्मित आहे, आणि कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक आणि दिनीशा फिल्म्स हे सहनिर्माते आहेत.

• आणीबाणी चित्रपट कलाकार आणि क्रू (Aani Baani Marathi Movie Cast, Release Date, Songs, Directors, Singers) -

चित्रपटाचे नाव (Movie Name) - आणीबाणी | Aani Baani
अभिनेता/अभिनेत्री (Cast) - उपेंद्र लिमये, वीणा जामकर, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, संजय खापरे, सुनील अभ्यंकर, सीमा कुलकर्णी, प्राजक्ता हनमघर, उषा नाईक, किशोर नांदलस्कर, पद्मनाभ बांध, रोहित कोकाटे
कथा (Story) - अरविंद जगताप
संवाद (Dialogue) - अरविंद जगताप
पटकथा (Screenplay) - अरविंद जगताप
DOP - मंगेश गाडेकर
गीत (Lyrics) - वलय मुलगुंड, प्रसन्न देशमुख, दिनेश जगताप
गायक (Singer) -  अवधूत गुप्ते, हरिहरन, सायली पंकज, गणेश चंदनशिवे, आदर्श शिंदे,
संगीत (Music) - देवदत्त मनीष बाजी, आदि रामचंद्र, पंकज पडघन
संपादक (Editor) - प्रमोद कहार
मेकअप - सुहास गवते
वेशभूषा (Costume) - पौर्णिमा ओक
कला दिग्दर्शक (Art Director) - सुधीर सुतार
बीजीएम - पंकज पडघन
ध्वनी डिझायनर (Sound Designer) - निखिल लांजेकर, हिमाशु आंबेकर
पुन्हा रेकॉर्डिंग मिक्सिंग (Re- recording Mixing) - नागेश्वर राव चौधरी
क्रिएटिव्ह हेड - तान्हाजी घाडगे
VFX - युनिफाय मीडिया
डीआय कलरिस्ट - किरण कोटा (प्रसाद लॅब)
विपणन (Marketing) - सनी बक्षी
जनसंपर्क (PR) - गणेश गारगोटे
व्हिज्युअल प्रमोशन - प्रोमोबॉक्स स्टुडिओ
डिजिटल एजन्सी - व्हिज्युअल जंकीज
प्रसिद्धी रचना (Publicity Design) - ब्रिजेश कल्याणजी देधिया
सह-निर्माते (Co-producer) - कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक, दिनीशा फिल्म्स
सादरकर्ते (Presentor) - दिनेश जगताप
दिग्दर्शक (Director) - दिनेश जगताप
बॅनर - दिनीशा फिल्म्स प्रा. लि.
प्रकाशन तारीख (Release date) - 28 जुलै 2023
शैली (Genre) - विनोदी


• आणीबाणी मराठी चित्रपट ट्रेलर (Aani Baani (2023) Marathi Movie Trailer)

                                  👇👇👇👇

                                       येथे पहा


• 'आणी बानी' चित्रपटातील गाण्यांची यादी (Aani Baani Marathi Movie 2023 Song Lists) - 

1) गाण्याचे नाव - गोंधळा ये, गायक - आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे, हरिदास शिंदे, वेळ - 4 मिनिट 56 सेकंद


28 जुलै 2023 रोजी रिलीज होणारा 'आणी बानी' हा आगामी मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट दिनेश जगताप यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे आणि संजय खापरे हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. वीणा जामकर, सुनील अभ्यंकर आणि उषा नाईक या इतर लोकप्रिय कलाकारांना ‘आणी बानी’साठी सामील करण्यात आले होते. येत्या 28 जुलैला चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटातगृहात जाऊन बघायला विसरू नका.

FAQs:

प्रश्न -'आनी बानी'ची रिलीज डेट काय आहे?
उत्तर
-'आनी बानी' ची रिलीज डेट 28 जुलै 2023 आहे.

प्रश्न -'आनी बानी'मधील कलाकार कोण आहेत?
उत्तर
-'आणी बानी'मध्ये उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, प्रवीण तरडे आणि संजय खापरे हे कलाकार आहेत.

प्रश्न -'आनी बानी' चे दिग्दर्शक कोण आहेत?
उत्तर
-'आनी बानी'चे दिग्दर्शन दिनेश जगताप यांनी केले आहे

प्रश्न - 'आनी बानी' कोणत्या प्रकारचा चित्रपट आहे?
उत्तर
-'आनी बानी' हा 'ड्रामा' प्रकारातील चित्रपट आहे.

प्रश्न - 'आनी बानी' कोणत्या भाषेत प्रदर्शित होत आहे?
उत्तर
-'आणी बानी' मराठी भाषेमध्ये प्रदर्शित होत आहे.

Tags:

Aani baani Marathi Movie
aani bani marathi movie cast
aani bani marathi movie
aani bani movie
aani bani movie release date
आनी बानी मराठी चित्रपट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या