अण्णा भंडारी बायोग्राफी | Anna Bhandari Age, Wife, Instagram, Wikipedia, Shop, Biography in Marathi

 अण्णा भंडारी बायोग्राफी :

नमस्कार मित्रांनो, आज आपण इंस्टाग्राम स्टार अण्णा भंडारी यांची बायोग्राफी जाणुन घेणार आहोत अण्णा भंडारी बायोग्राफी | Anna Bhandari Age, Wife, Instagram, Wikipedia, Shop, Biography in Marathi अशी बरीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत जी माहिती आपल्याला कुठेही बघायला किंवा वाचायला भेटणार नाही तर तुम्हाला पण यांच्या बद्दल माहिती जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

anna bhandari anna bhandari biography anna bhandari age anna bhandari phone number anna bhandari wife anna bhandari instagram anna bhandari shop anna bhandari wikipedia
अण्णा भंडारी बायोग्राफी

नाव – अण्णा भंडारी
टोपणनाव – अण्णा
जन्मतारीख – 23 मार्च 1996
वय – 27 (2023 पर्यंत)
उंची – 5 फूट 7 इंच
वजन – 80 किलो
जन्म ठिकाण  – पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व – भारतीय
भाषा - मराठी
प्रोफेशन – ॲक्टर, सोशल मीडिया स्टार
अल्बम साँग – तुमचा रुबाब पॉवरफुल
इंस्टाग्राम फॉलोवर्स - 1.2 मिलियन

• अण्णा भंडारी Instgram Account -

official_anna_88

अण्णा भंडारी चा जन्म 23 मार्च 1996 रोजी पुणे येथे झाला आणि त्याचे 2023 मध्ये वय 27 वर्ष आहे. अण्णा भंडारी ची उंची 5 फूट 7 इंच असून त्याचे वजन 80 किलो आहे, तो दिसायला क्युट आणि सुंदर तसेच आकर्षक वाटतो. त्यामुळेच त्याचे इंस्टाग्राम वर भरपूर फॉलोविंग आहे. तो इंस्टाग्राम वरती शॉर्ट व्हिडिओज म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतो आणि त्याला भरपूर लोक सेलिब्रेटी देखील म्हणतात. त्याचे इंस्टाग्राम वर 1.2 मिलियन फॉलोवर आहेत.

अण्णा भंडारी चा मुख्य इन्कम सोर्स म्हणजे इंस्टाग्राम वर स्पॉन्सरशिप करणे. तसेच कपड्याची दुकाने पण आहेत.  आणि जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याचे इंस्टाग्राम वरती भरपूर फॉलोवर्स आहेत त्याच्या मदतीने तो स्पॉन्सरशिप करून भरपूर पैसे देखील कमवत असतो. अण्णा इंस्टाग्राम तसेच अनेक सोशल मीडिया ॲप्लिकेशन वर स्पॉन्सरशिप करून महिना एक लाखापेक्षा अधिक पैसे कमवतो. त्याचे फॅन्स फॉलोइंग जास्त असल्या कारणाने त्याला स्पॉन्सरशिप कंपन्यां कडून देखील भरपूर पैसे मिळतात.

अण्णा ने आत्तापर्यंत भरपूर चांगले व्हिडिओज बनविले आहेत, तुम्हाला त्याचे कॉमेडी व्हिडिओ कशे वाटतात ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

अशा प्रकारे अण्णा भंडारी याची बायोग्राफी आहे, तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की इतरांना शेअर करा.

Tags:
anna bhandari
anna bhandari biography
anna bhandari age
anna bhandari phone number
anna bhandari wife
anna bhandari instagram
anna bhandari shop
anna bhandari wikipedia

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या