Gadar 2 Movie, Release Date, Songs, Cast, Trailer | गदर 2 हिंदी चित्रपट भारतीय लष्कराने बघा काय प्रतिक्रिया दिली!

 Gadar 2 Hindi Movie

सनी देओल व अमिषा पटेल यांचा चित्रपट 'गदर 2' सध्या भरपूर चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. गदर एक प्रेम कथा या चित्रपटाच्या ऐतिहासिक यशानंतर चाहते गदर 2 चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गदरचा सीक्वल 22 वर्षांनंतर 11 ऑगस्ट 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

gadar 2 gadar 2 release date gadar 2 movie gadar 2 trailer gadar 2 movie release date gadar 2 film gadar 2 poster gadar 2 release date 2023 cast of gadar 2
Gadar 2 Hindi Movie

नाव - गदर 2 : द कथा कंटिन्यूज
रिलिज डेट - 11 ऑगस्ट 2023
भाषा - इंग्रजी, हिंदी
शैली - ऍक्शन, ड्रामा
वेळ - 2 तास 50 मि
कास्ट - सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, लव सिन्हा, मनीष वाधवा, सज्जाद डेलाफ्रोज, गौरव चोप्रा, रोहित चौधरी, डॉली बिंद्रा.
दिग्दर्शक - अनिल शर्मा
लेखक - शक्तीमान तलवार
सिनेमॅटोग्राफी - नजीब खान
संगीत - मिथून
निर्माता - अनिल शर्मा
प्रोडक्शन कंपनी- झी स्टुडिओज, अनिल शर्मा प्रॉडक्शन
प्रमाणपत्र - U/A

• गदर 2: द कथा कंटिन्यूज चित्रपट (२०२३) बद्दल माहिती (Gadar 2 Movie Story) -

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, तारा सिंग (सनी देओल) आपल्या मुलाला (उत्कर्ष शर्मा) भारतात परत आणण्यासाठी पुन्हा एकदा पाकिस्तानला जातो. हा चित्रपट 2001 मध्ये रिलिज झालेला गदर : एक प्रेम कथाचा सीक्वल आहे.

• Gadar 2 Movie Trailer -

   👉येथे पहा👈

• गदर 2 रिव्ह्यू (Gadar 2 Movie Review) -

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भारतीय लष्करासाठी त्याचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. आपल्या जवानांना 'गदर 2' कसा वाटला किंवा आवडला का नाही ते जाणून घेऊया.

मंगळवारी दिल्लीत भारतीय लष्करासाठी गदर 2 चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. सैनिकांनी आपल्या कुटुंबियांसोबत चित्रपटाचा आनंद लुटला. चित्रपट पाहताना त्यांनी सनी देओलचा गदर 2 चित्रपट कसा वाटला हे सांगितले. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, गदर 2 पाहिल्यानंतर भारतीय लष्कराचे डोळे ओले झाले होते. चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले. गदर एक प्रेम कथा पेक्षा हा चित्रपट सैनिकांना जास्त आवडला. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या कामगिरीचेही सैनिकांनी कौतुक केले. त्याबरोबरच भारतीय लष्कराने चित्रपट पाहताना हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

रिपोर्टनुसार, चित्रपट पाहताना सर्व जवान उत्साहाने 'हिंदुस्थान जिंदाबाद'च्या घोषणा देत होते. जवान आणि त्याच्या कुटुंबीयांनी या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एवढा प्रतिसाद पाहून चित्रपटाच्या सर्व टीमला खूप आनंद झाला. एकूणच भारतीय लष्कराच्या दृष्टीने हा चित्रपट सुपरहिट आहे.

• गदर 2 चित्रपटातील गाण्यांची यादी (Gadar 2 Hindi Movie 2023 Songs List) -

1) नाव - उड जा काले कौवा, गायक - उदित नारायण अलका याग्निक,
  👉येथे पहा👈

2) नाव - मैं निकला गड्डी लेके, गायक - उदित नारायण, आदित्य नारायण, मिथुन,
👉येथे पहा👈

3) नाव - खैरीयत, गायक - अरिजित सिंह, मिथुन.
👉येथे पहा👈

4) नाव - दिल झूम, गायक - अरिजित सिंह, मिथुन.
👉येथे पहा👈


• FAQs:

प्रश्न- 'गदर 2'ची रिलीज डेट काय आहे?
उत्तर
- सनी देओल आणि अमिषा पटेल च्या 'गदर 2' ची रिलीज डेट 11 ऑगस्ट 2023 आहे.
प्रश्न - 'गदर 2' मध्ये कलाकार कोण आहेत?
उत्तर
- 'गदर 2' स्टारकास्टमध्ये सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांचा समावेश आहे.
प्रश्न - 'गदर 2' चे दिग्दर्शक कोण आहेत?
उत्तर
- 'गदर 2'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केले आहे.
प्रश्न - 'गदर 2'चा निर्माता कोण आहे?
उत्तर
- 'गदर 2' चा निर्मिता अनिल शर्मा आहे.
प्रश्न - 'गदर 2' कोणत्या भाषेत प्रदर्शित होत आहे?
उत्तर
- 'गदर 2' हिंदी मध्ये रिलीज होत आहे.

Tags:
gadar 2
gadar 2 release date
gadar 2 movie
gadar 2 trailer
gadar 2 movie release date
gadar 2 film
gadar 2 poster
gadar 2 release date 2023
cast of gadar 2

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या