सनी जाधव बायोग्राफी | Sunny Jadhav Wife, Age, Photo, Hairstyle & Biography in Marathi

सनी जाधव बायोग्राफी :

सनी जाधव हा मराठी इंस्टाग्राम रील स्टार आहे आणि तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात रुबाब नावाच्या कपड्याच्या दुकानांचा मालक आहे. आता तो एक यशस्वी पूर्ण रील स्टार्ट आणि बिझनेस मॅन आहे.

sunny jadhav wife sunny jadhav viral video sunny jadhav rubab sunny jadhav hairstyle sunny jadhav age sunny jadhav photo rutuja sunny jadhav
सनी जाधव बायोग्राफी

खरे नाव - सनी राजेंद्र जाधव
टोपणनाव - सनी भैया
व्यवसाय - रील स्टार, इन्फ्ल्युएन्सर, बिझनेसमन
जन्मतारीख - 12 नोव्हेंबर 1999
जन्मस्थान - अहमदनगर महाराष्ट्र
वय - 24 वर्ष (2023 पर्यंत)
मूळ गाव - अहमदनगर
धर्म - हिंदू
राष्ट्रीयत्व - भारतीय
उंची - 5.6 फूट अंदाजे
वजन - 71 किलो
केसांचा रंग - हलका तपकिरी
डोळ्यांचा रंग - काळा
वडिलांचे नाव - राजेंद्र जाधव
आईचे नाव - हिरा राजेंद्र जाधव
भावाचे नाव - प्रेम, प्रणव
पत्नीचे नाव - रुतुजा जाधव
इंस्टाग्राम फॉलोवर्स - 1.2 मिलियन

• सनी जाधव Instgram Account -

sunny_jadhav_92

• सनी जाधव कार किंवा बाईक कलेक्शन -

मारुती सुझुकी स्विफ्ट लाल रंग
Royal Enfield 360
दोन Rx 100 बाईक
फोर्ड कार काळा रंग
दोन स्कूटी

सनी जाधवने त्याचे करीअर टिकटॉक मधून सुरू केले. त्‍याने टिकटॉकमध्‍ये 1.6 दशलक्ष फॉलोअर्स मिळवले परंतु भारतात टिक टॉक बॅन केले त्यामुळे त्‍याने इंस्‍टाग्रामवर अकाउंट चालू केले. इंस्‍टाग्रामवर त्‍याचे 1.2 मिलियन फॅन आहेत.

• निष्कर्ष -

हे सर्व सनी जाधव बद्दल आहे ज्यात सनी जाधव बायोग्राफी | Sunny Jadhav Wife, Age, Photo, Hairstyle & Biography in Marathi याची सर्व माहिती दिली आहे. आम्हाला माहित आहे की काही माहिती गहाळ आहे आम्ही या लेखाबद्दल अधिक माहिती मिळताच आम्ही अद्यतनित करू. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला टिप्पणी विभागात कळवा, लेख पुन्हा एकदा वाचल्याबद्दल धन्यवाद!

• FAQs -

प्रश्न - सनी जाधवची गर्लफ्रेंड/पत्नी कोण आहे?
उत्तर
- रुतुजा जाधव

प्रश्न - रुबाब चा मालक कोण आहे?
उत्तर
- आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात रुबाबची दुकाने आणि 97 दुकानांचे मालक सनी जाधव आहे. आता तो एक यशस्वी पूर्ण रील स्टार्ट आणि बिझनेस मॅन आहे.

प्रश्न - सनी जाधव बाईक कलेक्शन?
उत्तर - 1.Royal Enfield 360
2.दोन Rx 100 बाईक
3.Ford कार काळा रंग
4.दोन स्कॉटी
5.मारुती सुझुकी स्विफ्ट लाल रंग

Tags:
sunny jadhav wife
sunny jadhav viral video
sunny jadhav rubab
sunny jadhav hairstyle
sunny jadhav age
sunny jadhav photo
rutuja sunny jadhav

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या